कोंबडीचे पिल्लू कोंबडीला विचारते:- आई,माणसांमध्ये बाळ जन्मला आल्यावर लगेचच १२ दिवसांनी बाळाचे नांव ठेवतात. मग आम्ही जन्मल्यावर आमची नावे कां नाही ठेवली. कोंबडी :- आपल्या मध्ये आपण मेल्यावर आपली नांवे ठेवली जातात........ ती अशी....Chickenchilly, Chickenchawchaw,Chickentandury,Chikenlalipop, आणी Chicken 65. समजलं.......... |
Kombadiche Pillu Marathi Jokes SMS
Subscribe your email address now to get the latest sms from us
