| 3 दारूडी टँक्सी मध्ये बसतात... टँक्सी ड्रायव्हरला माहित असते कि ते तिघे प्यायलेले आहेत म्हणुन तो टँक्सी चालु करुन बंद करतो व म्हणतो साहेब तुमचे ठिकाण आले. . मग ते तिघे खाली उतरतात,त्यातील एकजण पैसे देतो,दुसरा थँक्यु म्हणतो आणि तिसरा टँक्सी ड्रायवरच्य कानाखाली मारतो . टँक्सी ड्रायवरला वाटते कि आता आपली काय गय नाही तरीपण तो विचारतो कि,"साहेब काय झाले?" तर तो माणुस म्हणतो, . . . . . . . . . "टँक्सी जरा हळु चालवत जा....." |
WhatsApp Funny Jokes SMS In Marathi
Subscribe your email address now to get the latest sms from us
