रात्रीचे अडीच वाजलेले असतात. बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो. नवरा : काय झालं? काय झालं? बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा. |
Navara Bayko Funny Jokes SMS In Marathi
Subscribe your email address now to get the latest sms from us